बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत तिच्या विवादित वक्तव्यांमुळे गाजत असते.
यावर्षीच्या सुरुवातीलाच स्वराने लग्न करत तिच्या फॅन्सला आनंदाची बातमी दिली.
फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहाद अहमदसोबत लगीनगाठ बांधली.
आता स्वराने फोटो शेअर करून चाहत्यान आनखी एक गोड बातमी दिली आहे.
स्वरा आणि फहाद लवकरच आई-बाबा होणार आहेत.