अभिनेत्री तापसी पन्नू हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली आहे.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.

तसेच केसांमध्ये गुलाबाची फुले माळलेली आहे.

या फोटोमध्ये तिने छत्री घेऊन फोटोशूट केलेले आहे.