तब्बू ही बॉलीवूड मधील एक नामांकित अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने काळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटो मध्ये तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत