तमन्ना भाटिया ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर देखील काही फोटो शेअर केले आहेत.
तिने निळ्या रंगाचा वन पिस परिधान केला आहे.
तसेच सुंदर नेकपिस घातला आहे.
या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहे.