अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या ब्रेकअप मुळे चर्चेत आहे.

अशातच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये तिने लाँग व्हॉट्स टॉप परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये ती वेग वेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत.