अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही सुंदर असे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने मल्टी कलरचा ड्रेस परिधान केलेला आहे.

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तमन्ना खूपच बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे.

तिच्या चाहतांना देखील हे फोटो खूप जास्त आवडले आहेत.