आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया होय.

तमन्ना भाटिया तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असेत. तिच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.

तमन्नाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेत्री तमन्ना लवकरच ‘द लस्ट स्टोरीज 2’ मध्ये दिसणार आहेत.