सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या 'जेलर' सिनेमा आणि त्यातील 'कावला' गाण्यामुळे चर्चेत आहे.

याव्यतिरिक्त तमन्नाने तिच्या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

तमन्नाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

अभिनेत्रीचा गळ्यातील सुंदर दागिणाही तिचा लूक पूर्ण करत आहे.

तमन्नाच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण झाले आहे.

अभिनेत्री तमन्ना या पेहरावात खूपच सोज्वळ दिसत आहे, ज्यामुळे तिचा हा पारंपारिक लूक सर्वांच्या पसंतीस पडत आहे.