तमन्ना भाटिया हि साऊथमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक चित्रपटात काम करून तिने यश मिळवले आहे.

सोशल मीडियावर देखील तमन्ना खूप सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे.