'पाहिले नं मी तुला' मालिकेतील मनू म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आपल्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना घायाळ करत आहे.

तन्वीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अलीकडेचं काही फोटो शेयर केले आहेत.

त्या फोटोंमध्ये तन्वी अगदी बोल्ड दिसत आहे.

तन्वीच्या या फोटोंवर चाहतेही फिदा झाले आहेत.

तन्वी सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिका दिसत आहे.