तेजश्री प्रधान ही एक सुंदर आणि अभ्यासू अभिनेत्री आहे.
तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
तसेच डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.