तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक मालिका आणि चित्रपटात तिने काम केले आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे.

तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.