तेजस्विनी पंडित ही एक अभ्यासू अभिनेत्री असते.

सोशल मीडियावर ती जास्त सक्रिय नसते.

परंतु नुकतेच तिने सनसेट सोबत काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढरा ड्रेस परिधान केला आहे.

तसेच सनसेटसह ती पोझ देत आहेत.