अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय नायिका आहे.

अनेक मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

तेजश्रीने पायात बूट्स घातलेले आहेत.

अशातच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला आहे.

यासोबत तिने गॉगल आणि हातात पर्स घेतलेली देखील दिसत आहे.