तीतिक्षा तावडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ती सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे.
तिची नेत्रा ही भूमिका सगळ्यांना खूप आवडत आहे.
अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे.