तृप्ती डिमरी ही सध्या यशाच्या शिखरावर आहे.
अनेक चित्रपटात ती काम करत आहे.
सोशल मीडियावर देखील तृप्ती सक्रिय असते.
अशातच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तो अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे.