ॲनिमल या चित्रपटानंतर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी

तृप्ती डीमरी सध्या यशाच्या शिखरावर आहे.

तिचे एका मागून एक चित्रपट रिलीज होत आहेत.

येत्या काळात ती भुल भुलैय्या 3 या चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत दिसणार आहे.

या चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.