उर्मिला मातोंडकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.
या लुकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे