अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही मराठी आणि हिंदीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

वयाच्या 40 तही तिचे ग्लॅमरस फोटो समोर येत असतात.

नुकतेच तिचे काही सुंदर फोटो व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये तिने पीच कलरचा सुंदर असा गाऊन परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना  हे फोटो खूप आवडले आहेत