अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या स्टाईल स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचा भरजरी असा लेहंगा परिधान केलेला आहे.

उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.