जीव झाला वेडा पिसा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारे अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.

विदुलाने बॉईज 3 या चित्रपटात देखील काम केलेले आहे.

सध्या विदुलाचे काही हॉट फोटो समोर आलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने शर्ट आणि मिनी स्कर्ट घातलेला दिसत आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.