विद्या बालन ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नवरात्रीत ती दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून फोटो शेअर करत असते.

तिने हिरव्या रंगाची साडी नेसून काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

तिचा हा मराठमोळा लूक सगळ्यांना आवडला