भूल चूक माफ या चित्रपटातून वामिका गब्बी चर्चेत आली.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने साडी नेसली आहे.
तसेच तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
वामिका गब्बीचे साडीतील सुंदर फोटो; एकदा पाहाच