बिग बॉस फेम योगिता चव्हाण ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
लवकरच तिची एक मालिका येत आहे.
सध्या तिचा एक ग्लॅमरस लूक व्हायरल होत आहे.
यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.