बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे.

तिने लाल रंगाची साडी नेसली आहे.

चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.