बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाण ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
तिचे वेग वेगळ्या लूकचे फोटोज् ती नेहमीच शेअर करत असते.
नुकतेच तिचे साऊथ इंडियन लूक मधील फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने नदीच्या बाजूला सुंदर असे फोटोशूट केले आहे
फोटोतील तिचा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.