‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा

‘द केरला स्टोरी’मध्ये अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही मुख्य भूमिका साकारली होती.

यापूर्वी अदाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्रीला एक खास ओळख मिळाली.

अशात अदाने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अदा नवरीच्या लूकमध्ये दिसत असून तिने बाईकवर बसून राॅयल फाेटाेशूट केले आहे.