अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध आहे.

अदाने 2008मध्ये विक्रम भट्टच्या ‘1920’ या हॉरर चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

त्यानंतर काही वर्षाने तिने दक्षिण चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचा एक भाग बनली.

अदा ही इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे आणि ती दररोज तिच्या वर्कआउट आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच अदाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.