अभिनेत्री अदिती राव हैदरी

अदिती बॉलिवूडमधील सुंदर व प्रतिभाशाली अभिनेत्री आहे.

तिने फक्त हिंदीतच नाही तर तेलुगू तामिळ, व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

अशात साेशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या आदितीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये आदितीने साेनेरी रंगाची साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.