अभिनेत्री अदिती राव हैदरी ही ‘ये साली जिंदगी’, ‘पद्मावत’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटासाठी ओळखली जाते.

अदितीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘श्रींगाराम’ या तमिळ चित्रपटातून केली होती.

आदिती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असून तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये आदिती प्रचंड सुदंर दिसत आहे.