'ताज'फेम प्रसिद्ध अभिनेत्री आदिती राव हैदरी
अभिनेत्री आदिती सोशल मीडियावर सक्रिय असते.
आदितीने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये आदितीने काॅर्सट ड्रेस परिधान केला आहे.
चाहते तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.