'लिपस्टिक अंडर माय बुरखा'फेम अभिनेत्री आहाना कुमराने वेब सीरिजद्वारे अभिनयात क्षेत्रात पदार्पण केले.

आहाना कुमरा नुकतीच काजोलच्या 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसली होती.

आहाना सोशल मीडियावर सक्रिय असते.

आहानाने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

आहाना कुमराने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.