साध्या-सरळ, सज्जन नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर होय.

सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत ऐश्वर्या  या दिसतात.

रसिकांच्या मनावर नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमातून छाप सोडणाऱ्या ऐश्वर्या  सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असतात.

ऐश्वर्या याचे वय सध्या 52 वर्षे आहे. वयाची पन्नाशी उलटून त्यांच्या फिटनेस तरुणाईलाही लाजवणारा आहे.

त्यातच त्यांनी अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी साडी परिधान केली आहे.