मराठी सिनेसृष्टीमधील अभिजात सौंदर्याची खाण म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर.
पन्नाशीनंतर देखील त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा चार्म अबाधित आहे.
आजच्या काळातील सर्वच तरुणतरुणी त्यांच्यावर फिदा असून, त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात.
अभिनयात अतिशय सरस असणाऱ्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे.
अशातच त्यांचा एक फाेटाेशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात त्या प्रंचड हाॅट दिसत आहे.