आकांक्षा पुरी ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे.

ती तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांनान घायाळ केले आहे.

आकांक्षाने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.

तिचा एक्शन चित्रपट चांगलाच गाजला होता.