भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचे लेटेस्ट फाेटाे सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या फाेटाेमध्ये अक्षरा सिंह लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
अक्षरा सिंग गुलाबी वेडिंग ड्रेस आणि ज्वेलरीमध्ये कहर करत आहे.
अक्षरा सिंहने हे फाेटाे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.