अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.
त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत.
या फोटोत अक्षया आणि हार्दिक ते खूपच सुंदर दिसत आहेत.
अक्षय आणि हार्दिक यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना भलताच भावत आहे.
हे जोडपं अंजली बाई आणि राणा दा या नावानेही प्रसिद्ध आहे.