'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर .

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकले.

या फोटोमध्ये तिने मेहंदी काढली असुन त्यावर अक्षयाची मंगळागौर असे  लिहिले आहे.

यावर्षी अक्षया देवधर तिची पहिली मंगळागौर साजरी करत आहे.

यादरम्यांचे काही फोटो तिने शेअर केले आङेत.