'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर होय.

अक्षया नेहमीच आपल्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आजसुद्धा असंच काहीसं झालं आहे.

नुकतंच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक लुकमध्ये अक्षया चाहत्यांचं मन जिंकते.

या फोटोमध्ये तिने डिझाईनस ड्रेस परिधान केला आहे.