आलिया भट्ट ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.

नुकतेच तिने मेट गाला शोमध्ये हजेरी लावली.

मेट गालामधील आलियाच्या हा लुक खूप चर्चेत आहे.

यामध्ये तिने फ्लोरल साडी नेसली आहे.

या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.