Caption

आलीया भट्ट सध्या तिच्या नवीन चित्रपटाच्या तयारीत आहे

तिच्या नवीन चित्रपटाचे नाव ‘ जिगरा ‘ असे आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला करीत आहेत

या चित्रपटात आलीया सोबत वेदांग रैना सुद्धा दिसणार आहे नुकतेच त्या दोघांचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे

हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे