अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे.

अशातही आलिया तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करायला विसरली नाहीये.

आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. या फोटोत ती शर्ट आणि पलाझो पँटमध्ये दिसत आहे.

याव्यतिरिक्त तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.

आलिया आगामी काळात 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूरही मुख्य भूमिकेत आहे.