अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे.

आलिया अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे.

तिने नुकतेच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी खास फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये तिने लाल आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

आलिया या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.