बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

आलियाने मार्च २०२२ मध्ये रणबीर कपूरसोबत विवाह केला होता.

त्यानंतर आलियाने दोनच महिन्यात गुड न्यूज देत सर्वांना सुखद धक्का दिला.

सध्या आलियाचे बेबी बंप प्लॉंन्ट करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये आलिया खूपच मनमोहक दिसत आहे.