‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजेच आलिया भट्ट होय.

आलियाने मागील 9 वर्षात 25पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे.

यादरम्यान तिने आपल्या अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

सौंदर्यवती आलिया अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

आलियाच्या या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे.