बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते.

सध्या आलिया ही तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अशात आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये आलिया खुपच सुंदर दिसत आहे.

अशात चाहत्यांसह कलाकारही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.