अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी राहाला जन्म दिला.

आलियाने तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीचा खूप आनंद घेतला.

कामाच्या आघाडीवर देखील ती सक्रिय राहिली.

अशात आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.