साऊथच्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींमध्ये अमला पॉल हिचा समावेश होतो.

अमलाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये अमलाचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

अमला सिनेमात जेवढी बोल्ड असते, कदाचित त्यापेक्षाही जास्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बोल्ड आहे.

अमलाच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

अमला सध्या मालदीवमध्ये असून ती सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.