किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
एकूण २९ चित्रपटांच्या यादीतून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे
हा चित्रपट आता ऑस्कर मध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करेल
यापूर्वी राष्ट्रपती भवनात देखील या चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती
हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिस वर ५० दिवस चालला होता