अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

अमृता तिच्या नृत्याच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकत असते.

अमृता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

अमृताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमृता "व्हाट झुमका..." या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.